वलांडी प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्य मंत्री अजितदादा पवार यांचे आकस्मिक अपघाताने निधन झाले त्याबद्दल शुक्रवारी जागृति शुगर साखर कारखाना तळेगाव तालुका देवणी येथे दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
याप्रसंगी जागृति शुगर चे जनरल मॅनेजर गणेश येवले जागृती शुगर चे मुख्य अभियंता अतुल दरेकर अस्वनी प्रमुख विलास पाटील, अक्षय सूर्यवंशी ऊस पुरवठा अधिकारी लक्ष्मण बिराजदार डी पी जाधव जी जी जाधव यांच्यासह जागृती शुगरचे विविध खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी कामगार उपस्थित होते
























