Homeराजकीयवलांडी गटात ५९.८५ टक्के मतदान; देवणी तालुक्यात मतदान प्रक्रिया सुरळीत

वलांडी गटात ५९.८५ टक्के मतदान; देवणी तालुक्यात मतदान प्रक्रिया सुरळीत

वलांडी | प्रतिनिधी

देवणी तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान शनिवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी पार पडले. संपूर्ण तालुक्यात देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली.

देवणी तालुक्यातील एकूण ८३ मतदान केंद्रांवर ४९८ मतदान कर्मचारी, १२ झोनल अधिकारी, २६१ पोलीस कर्मचारी, ,१ पोलीस निरीक्षक १ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ८ पोलीस उपनिरीक्षक तसेच राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. एकूण ७१,६७७ मतदारांसाठी हा व्यापक बंदोबस्त उभारण्यात आला होता.

वलांडी जिल्हा परिषद गटात एकूण ४४०४ मतदारांपैकी १२६३ महिला व १३७३ पुरुष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे वलांडी गटात ५९.८५ टक्के मतदान झाले. मात्र १७६८ मतदारांनी मतदान न केल्याने लोकशाही प्रक्रियेपासून ते वंचित राहिले.

शासनाकडून मतदान जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात असताना सुजाण मतदारांनी मतदान न करणे हे भारतीय संविधानाच्या मूल्यांना धरून नसल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, तालुक्यातील अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या जवळगा गटात देवणी पोलिसांच्या सतर्क नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता ६०.८४ टक्के मतदान शांततेत पार पडले.

एकंदरीत, देवणी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत लोकशाहीचा उत्सव शांततेत साजरा केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॉसमॉस बँकेच्या माजी अध्यक्षांचे निधन | पुणे बातम्या

0
पुणे : कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांचे गुरुवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांना 1978 मध्ये बँकेच्या...

भोरमध्ये अन्न प्रक्रिया केंद्र, व्यवहार्यता तपासण्यासाठी सरकारची मुख्यमंत्र्यांची नजर. पुणे बातम्या

0
पुणे : भोर तालुक्याला अन्न प्रक्रिया विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) किंवा निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याच्या व्यवहार्यतेची सरकार तपासणी करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

पहिली CBSE इयत्ता पुण्यातील विद्यार्थ्यांनी चांगला निकाल लावला | पुणे बातम्या

0
पुणे/मुंबई: सीबीएसई इयत्तामुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा 95% उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.7% विरुद्ध नोंदवले. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण होण्याचा दर 87.5% आहे.पुण्यातील शाळांनी उच्च...

नाशिक टीसीएस प्रकरण: इन्फोसिसने पुणे छेडछाडीच्या आरोपांवर निवेदन जारी केले; नाशिक टीसीएस प्रकरणानंतर छाननीत...

0
पुणे: आयटी क्षेत्रातील प्रमुख इन्फोसिसने बुधवारी त्यांच्या पुण्यातील बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट (बीपीएम) सुविधेवर कामाच्या ठिकाणी छळवणूक केल्याच्या सोशल मीडियाच्या आरोपांना औपचारिक प्रतिसाद...

रहिवाशांच्या तक्रारींनंतर पीएमसीने तीन महिन्यांत पुण्यातील 30 आरएमसी प्लांटवर कारवाई केली. पुणे बातम्या

0
पुणे: नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर नागरी संस्थेने शहरातील रेडी मिक्स काँक्रीट प्लांट्स विरोधात मोहीम तीव्र केली आहे. गेल्या तीन महिन्यांत, पुणे महानगरपालिकेने (पीएमसी)...

error: Content is protected !!