Homeमहत्त्वाचेदेवणी तहसील कार्यालयात मतमोजणी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

देवणी तहसील कार्यालयात मतमोजणी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

प्रतिनिधी/ वलांडी

देवणी तहसील कार्यालयात आज दि 5 फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मतमोजणी प्रक्रियेबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणास सर्व झोनल अधिकारी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

प्रशिक्षणादरम्यान मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजावून सांगण्यात आली. मतमोजणीदरम्यान घ्यावयाची काळजी, नियम व मार्गदर्शक सूचना, पारदर्शकता राखण्याच्या बाबी तसेच कामकाजातील शिस्त याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसरनही करण्यात आले.

या प्रशिक्षणामुळे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत, अचूक व नियमबद्धरीत्या पार पडण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गणेश पवार

निवडणूक निर्णय अधिकारी

सोमनाथ वाडकर

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी देवणी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty |...

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

SPPU ने कॅश फॉर डिग्री घोटाळ्यात पोलिस तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले. पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी DLTA प्रमुख अनिल खन्ना |...

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

error: Content is protected !!