Homeमहत्त्वाचेसिमाभगातील हूमनाबाद तालुक्यातील मोलकेरा गावात संशयस्पद वस्तूंचा स्फोट ६ शाळकरी मूले जख्मी

सिमाभगातील हूमनाबाद तालुक्यातील मोलकेरा गावात संशयस्पद वस्तूंचा स्फोट ६ शाळकरी मूले जख्मी

वलांडी प्रतिनिधी.

बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद तालुक्यातील मोलकेरा गावात मोळगी मारय्या मंदिर रस्त्यावर संशयास्पद वस्तूचा स्फोट होऊन शाळेत जात असलेल्या मुलांसह ६ जण गंभीर जखमी झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.

जिल्हा पालकमंत्री ईश्वर खंडरे यांनी जखमींवर उपचार सुरू असलेल्या बिदर शहरातील गुरू नानक हॉस्पिटल तसेच ब्रिम्स हॉस्पीटल येथे भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जखमींना तातडीने आणि सर्वोत्तम उपचार देण्याच्या कडक सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

घटनेबाबत तपास सुरू असून, तपास अहवाल प्राप्त होताच कोणत्याही अधिकाऱ्याने निष्काळजीपणा केला असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मंत्र्यांनी दिला.

जखमींच्या संपूर्ण उपचाराचा खर्च शासनाकडून उचलण्यात येणार असल्याची हमी देण्यात आली आहे. अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी संबंधित विभागांना आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जखमी लवकर बरे व्हावेत, अशी पालकमंत्र्यांनी सदिच्छा व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty |...

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

SPPU ने कॅश फॉर डिग्री घोटाळ्यात पोलिस तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले. पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी DLTA प्रमुख अनिल खन्ना |...

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

error: Content is protected !!