Homeमहत्त्वाचेदेवणीत ४९८ मतदान कर्मचारी, २६१ पोलीस तैनात; सुरक्षा व्यवस्था कडक

देवणीत ४९८ मतदान कर्मचारी, २६१ पोलीस तैनात; सुरक्षा व्यवस्था कडक

वलांडी प्रतिनिधी

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या

सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने देवणी तालुक्यातील बोरोळ, वलांडी, जवळगा येथील सहा पंचायत समिती गण व तीन जिल्हा परिषद गटांमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी एकूण ४९८ मतदान कर्मचारी मतदान केंद्रांवर कार्यरत आहेत.

निवडणूक कामकाजासाठी १२ झोनल अधिकारी, २६१ पोलीस कर्मचारी, ८ पोलीस अधिकारी, १ पोलीस निरीक्षक व २ पोलीस उपनिरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण निवडणूक व्यवस्थेसाठी बस, क्रूझर, मिनीबस, इरटीका आदी एकूण २९ वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती.

माननीय निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पवार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सोमनाथजी वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान कर्मचारी मतदान पेट्या व आवश्यक साहित्य घेऊन आपल्या-आपल्या मतदान केंद्रांवर सुरक्षित व यशस्वीरीत्या पोहोचले आहेत.

यावेळी तहसील कार्यालयातील सर्व सहायक महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक तसेच विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॉसमॉस बँकेच्या माजी अध्यक्षांचे निधन | पुणे बातम्या

0
पुणे : कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांचे गुरुवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांना 1978 मध्ये बँकेच्या...

भोरमध्ये अन्न प्रक्रिया केंद्र, व्यवहार्यता तपासण्यासाठी सरकारची मुख्यमंत्र्यांची नजर. पुणे बातम्या

0
पुणे : भोर तालुक्याला अन्न प्रक्रिया विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) किंवा निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याच्या व्यवहार्यतेची सरकार तपासणी करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

पहिली CBSE इयत्ता पुण्यातील विद्यार्थ्यांनी चांगला निकाल लावला | पुणे बातम्या

0
पुणे/मुंबई: सीबीएसई इयत्तामुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा 95% उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.7% विरुद्ध नोंदवले. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण होण्याचा दर 87.5% आहे.पुण्यातील शाळांनी उच्च...

नाशिक टीसीएस प्रकरण: इन्फोसिसने पुणे छेडछाडीच्या आरोपांवर निवेदन जारी केले; नाशिक टीसीएस प्रकरणानंतर छाननीत...

0
पुणे: आयटी क्षेत्रातील प्रमुख इन्फोसिसने बुधवारी त्यांच्या पुण्यातील बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट (बीपीएम) सुविधेवर कामाच्या ठिकाणी छळवणूक केल्याच्या सोशल मीडियाच्या आरोपांना औपचारिक प्रतिसाद...

रहिवाशांच्या तक्रारींनंतर पीएमसीने तीन महिन्यांत पुण्यातील 30 आरएमसी प्लांटवर कारवाई केली. पुणे बातम्या

0
पुणे: नागरिकांच्या अनेक तक्रारींनंतर नागरी संस्थेने शहरातील रेडी मिक्स काँक्रीट प्लांट्स विरोधात मोहीम तीव्र केली आहे. गेल्या तीन महिन्यांत, पुणे महानगरपालिकेने (पीएमसी)...

error: Content is protected !!