Homeताज्या बातम्यामुख्याध्यापक मिर्झा यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात

मुख्याध्यापक मिर्झा यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात

वलांडी प्रतिनिधी

देवणी तालुक्यातील गुरनाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कर्तव्यनिष्ठ व विद्यार्थीकेंद्री मुख्याध्यापक मिर्झा महेबूब बेग उर्फ दादू वाहेदबेग देवणीकर हे दीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या सन्मानार्थ सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शाळा, शिक्षकवर्ग आणि ग्रामस्थांच्या स्नेहाने भरलेला हा कार्यक्रम भावनिक वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष रियाज शेख होते. शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. आदर्श शिक्षक समितीचे प्रांताध्यक्ष शिवाजीराव साखरे वाघ, केंद्रप्रमुख एस. बी. साबणे, बालाजी धमनसुरे, मुख्याध्यापक गदगेप्पा मानकरी, धनराज चिद्रे, उमेश पाटील, आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मिर्झा एन. एम., बोडके सर, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन नंदकिशोर काळे, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष वीरभद्र देशमुख, प्रा. डॉ. अनिल इंगोले, अजित बेळकोनणे, युनूस पठाण, अंकुश बागवाले, उमाकांत बर्गे, व्यंकट गडदे, केशव नरवटे, केंद्रीय मुख्याध्यापक हमीदखान पठाण, प्रा. बदनाळे बालेसाब, मुंजेवार खलीलमिया, शेषेराव पवार, मिर्झा सरफराज, खुदबुद्दीन सय्यद, शेख समदानी, फक्रुद्दीन बालकुंदे, श्रीरंग माने, कुसनुरे, कमलाबाई बिरादार, सुनिता सूर्यवंशी, अनुसया बर्गे, सुनिता म्हेत्रे, मुक्ताबाई म्हेत्रे, अनुसयाबाई बागवाले, मोमीन अ. समद आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या सेवाकाळात शैक्षणिक गुणवत्ता, शिस्तबद्ध प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा उपस्थित वक्त्यांनी गौरव केला. ग्रामीण भागातही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा रुजवण्यात मिर्झा सरांचे योगदान मोलाचे असल्याचे सर्वांनी आवर्जून नमूद केले. त्यांच्या कार्यकाळातील अनुभव, आठवणी आणि मार्गदर्शक दृष्टिकोनाने कार्यक्रमाला प्रेरणादायी रंग चढला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तानाजी माने यांनी नेटकेपणाने केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक शिवाजी इरकर यांनी मानले. सन्मान, सत्कार आणि शुभेच्छांच्या वर्षावात पार पडलेला हा सेवापूर्ती सोहळा उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील, असेच क्षण निर्माण करून गेला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty |...

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

SPPU ने कॅश फॉर डिग्री घोटाळ्यात पोलिस तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले. पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी DLTA प्रमुख अनिल खन्ना |...

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

error: Content is protected !!