Homeताज्या बातम्यावारे फिरले : जवळगा जिल्हा परिषद गटात काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराची जोरदार चर्चा

वारे फिरले : जवळगा जिल्हा परिषद गटात काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराची जोरदार चर्चा

प्रतिनिधी | वलांडी

देवणी तालुक्यातील जवळगा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून प्रचार यंत्रणा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा गावोगावी सुरू आहे. हे नाव म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार विकास ( सोनु ) डगवाले.

जवळगा जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सर्वसाधारण पुरुषासाठी असल्याने या गटातून काँग्रेसकडून विकास ( सोनु) डगवाले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच पंचायत समितीच्या जवळगा गणासाठी सुरेखा वसंत सोनकांबळे, तर दवणहिप्परगा गणासाठी प्रभावती पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.

जवळगा गटाच्या राजकारणात सध्या “जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली” अशीच स्थिती असून “सोनु डगवाले नावाला जवळगा जिल्हा परिषद गटात मोठी डिमांड आहे” अशी भावना मतदारांतून व्यक्त होताना दिसत आहे. “सामान्य जनतेचा माणूस, लय ग्रेट” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिक देत आहेत.

गेल्या २० वर्षांपासून विकास (सोनु ) डगवाले यांनी तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिले आहे. आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, वीज, शेतकऱ्यांच्या समस्या तसेच मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलने असोत किंवा सर्वसामान्य नागरिकांच्या वैयक्तिक अडचणी असोत, सोनु डगवाले नेहमीच मदतीला धावून जातात, असे नागरिकांचे मत आहे.

त्यांचा व्यापक जनसंपर्क, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि सातत्यपूर्ण सामाजिक कार्यामुळे अल्पावधीतच त्यांनी जनतेच्या मनात विश्वासाचे व आदराचे स्थान निर्माण केले असून, त्यामुळेच ते विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आयटी फ्रेशर्सना उशीर झालेल्या ऑफर, अचानक बंदचा फटका. पुणे बातम्या

0
या वर्षी भाड्याने घेण्यास एक डुबकी लागते पुणे : पुण्यातील नवीन अभियांत्रिकी पदवीधर, विशेषत: संगणक शास्त्रातून, अलीकडील वर्षांतील सर्वात कठीण रोजगाराच्या वातावरणात नेव्हिगेट...

अजित पवारांना दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण हवे होते नाकारून काहींनी ‘पाप’ केले: सुप्रिया | पुणे...

0
पुणे : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही गटांमध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरू असल्याची कबुली देत ​​राष्ट्रवादीच्या (सप) कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी त्यांची...

पुणे राज्याची गुन्हेगारी राजधानी नाही, कायदा आणि सुव्यवस्था सुधारली आहे: सीपी ते सुप्रिया. पुणे...

0
पुणे : पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी दुपारी शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेत यंदा सुधारणा झाल्याचे स्पष्ट केले आणि बारामतीच्या खासदार...

सूर्यकिरणची ३० वर्षे: भारताचे लाल बाण नेमकेपणा, अभिमान आणि राष्ट्रीय आकांक्षेचे प्रतीक कसे बनले....

0
संघाला 30 वर्षे पूर्ण होत असताना, कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन अजय दाशरथी म्हणतात की सूर्यकिरणचा प्रवास हा IAF च्या प्रवासापासून अविभाज्य आहे. पुणे:...

म्यानमार घोटाळ्याच्या कंपाऊंडमध्ये पुण्याचा माणूस ‘सायबर गुलाम’ म्हणून कसा संपला | पुणे बातम्या

0
दोन भारतीयांसह कार लवकरच एका मोठ्या नदीच्या काठावर थांबली, जिथे ड्रायव्हरने एक बंदूक आणि एक मोठा चाकू बाहेर काढला. तसेच दोघांना डोळ्यावर पट्टी...

error: Content is protected !!