Homeआरोग्यअरविंद पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त जवळगा येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया...

अरविंद पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त जवळगा येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

प्रतिनिधी/ वलांडी

तालुक्यातील जवळगा येथे दि ६ मार्च रोजी अरविंद पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जवळगा येथे मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर उदगीर लायन्स क्लब, उदगीर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमामुळे परिसरातील अनेक नागरिकांना नेत्र तपासणी व मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली.

दि. ६ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या या तपासणी शिबिरात एकूण ७५ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान मोतीबिंदू आढळलेल्या २० रुग्णांची निवड शस्त्रक्रियेसाठी करण्यात आली. या सर्व रुग्णांवर दि. ७ मार्च रोजी उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय, उदगीर येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.

या शिबिरामुळे ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, माजी सरपंच तथा प्राचार्य डॉ. रामलिंग मुळे, इस्मालवाडीचे सरपंच पांडुरंग बिरादार, माजी सरपंच हणमंत बिरादार, सुरज मुळे, रंगलाल धूत, नरसिंग बोडके, गोविंद वळसंगे, दयानंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty |...

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

SPPU ने कॅश फॉर डिग्री घोटाळ्यात पोलिस तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले. पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी DLTA प्रमुख अनिल खन्ना |...

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

error: Content is protected !!