Homeताज्या बातम्याजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक देवणी मतमोजणी प्रशिक्षण देवणी येथे संपन्न 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक देवणी मतमोजणी प्रशिक्षण देवणी येथे संपन्न 

प्रतिनिधी वलांडी

आज दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी देवणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय येथे मतमोजणीची रंगीत तालीम यशस्वीरीत्या पार पडली. उद्या दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता आय टी आय देवणी येथे मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे.

मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, अचूक व सुरळीत पार पडावी, यासाठी आज मतमोजणी संदर्भातील सविस्तर प्रशिक्षण व रंगीत तालीम घेण्यात आली. यामध्ये मतमोजणी कक्षांची मांडणी, टेबलनिहाय प्रक्रिया, कर्मचारी नियुक्ती, सुरक्षा व्यवस्था तसेच निकाल जाहीर करण्याच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून श्री. गणेश पवार निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी तहसिलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी देवणी मा. सोमनाथ वाडकर उपस्थित होते. त्यांनी मतमोजणी कर्मचाऱ्यांना जबाबदारीने व नियमांचे काटेकोर पालन करून काम करण्याचे आवाहन केले.

देवणी आय टी आय येथे होणारी मतमोजणी शांततेत, पारदर्शक व प्रशासनाच्या काटेकोर देखरेखीखाली पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आयटी फ्रेशर्सना उशीर झालेल्या ऑफर, अचानक बंदचा फटका. पुणे बातम्या

0
या वर्षी भाड्याने घेण्यास एक डुबकी लागते पुणे : पुण्यातील नवीन अभियांत्रिकी पदवीधर, विशेषत: संगणक शास्त्रातून, अलीकडील वर्षांतील सर्वात कठीण रोजगाराच्या वातावरणात नेव्हिगेट...

अजित पवारांना दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण हवे होते नाकारून काहींनी ‘पाप’ केले: सुप्रिया | पुणे...

0
पुणे : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही गटांमध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरू असल्याची कबुली देत ​​राष्ट्रवादीच्या (सप) कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी त्यांची...

पुणे राज्याची गुन्हेगारी राजधानी नाही, कायदा आणि सुव्यवस्था सुधारली आहे: सीपी ते सुप्रिया. पुणे...

0
पुणे : पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी दुपारी शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेत यंदा सुधारणा झाल्याचे स्पष्ट केले आणि बारामतीच्या खासदार...

सूर्यकिरणची ३० वर्षे: भारताचे लाल बाण नेमकेपणा, अभिमान आणि राष्ट्रीय आकांक्षेचे प्रतीक कसे बनले....

0
संघाला 30 वर्षे पूर्ण होत असताना, कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन अजय दाशरथी म्हणतात की सूर्यकिरणचा प्रवास हा IAF च्या प्रवासापासून अविभाज्य आहे. पुणे:...

म्यानमार घोटाळ्याच्या कंपाऊंडमध्ये पुण्याचा माणूस ‘सायबर गुलाम’ म्हणून कसा संपला | पुणे बातम्या

0
दोन भारतीयांसह कार लवकरच एका मोठ्या नदीच्या काठावर थांबली, जिथे ड्रायव्हरने एक बंदूक आणि एक मोठा चाकू बाहेर काढला. तसेच दोघांना डोळ्यावर पट्टी...

error: Content is protected !!