Homeताज्या बातम्यामोहरम सणानिमित्त वलांडी येथे शांतता समितीची बैठक संपन्न

मोहरम सणानिमित्त वलांडी येथे शांतता समितीची बैठक संपन्न

वलांडी | प्रतिनिधी

देवणी तालुक्यातील वलांडी येथे आगामी मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता, सुव्यवस्था व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वलांडी पोलीस दूरक्षेत्रात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) अनिल खोडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

बैठकीत मोहरम सणादरम्यान निघणाऱ्या पंजा व सवारी मिरवणुका निर्धारित वेळेत, शिस्तबद्ध व शांततेच्या वातावरणात पार पाडाव्यात, असे आवाहन सपोनि अनिल खोडेवाड यांनी केले. कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार, वाद-विवाद किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल असे कृत्य टाळून सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

मोहरम सणाच्या कालावधीत गावात अवैध देशी दारू विक्री व सेवनावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, शांतता व सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

यावेळी गावातील माजी सरपंच राम भंडारे, बाजार समितीचे अध्यक्ष उमाकांत नागलगावे, अरुण पाटील, जनार्धन पिंजरे, धनराज बिरादार,  पत्रकार विविध सवारी प्रमुख तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty |...

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

SPPU ने कॅश फॉर डिग्री घोटाळ्यात पोलिस तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले. पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी DLTA प्रमुख अनिल खन्ना |...

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

error: Content is protected !!