Homeताज्या बातम्याप्रत्येक कर्मचाऱ्याने जबाबदारीने कार्य करावे - निवडणूक अधिकारी गणेश पवार

प्रत्येक कर्मचाऱ्याने जबाबदारीने कार्य करावे – निवडणूक अधिकारी गणेश पवार

प्रतिनिधी / वलांडी

निवडणूक ही लोकशाहीची सर्वात महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे व नियमांचे काटेकोर पालन करून पार पाडावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी गणेश पवार यांनी केले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे यावेळी ते बोलत होते. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सोमनाथ वाडकर, नायब तहसीलदार लहू कांबळे, रितेश कवरे सहायक महसूल अधिकारी, बालाजी केंद्रे मंडळ अधिकारी, सर्व महसूल सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी, शिपाई व महसूल सेवक यांनी आवश्यक तयारी करून आदी उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी

पवार म्‍हणाले मतदान केंद्रावर मतदान यंत्रांची हाताळणी, सीलिंग प्रक्रिया आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी काळजी घ्यावी. निवडणूक प्रक्रिया हा लोकशाहीचा उत्सव आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे. निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पूर्ण करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे, असेही ते म्‍हणाले ३१ कर्मचाऱ्यांनी फिरवली पाठ..! देवणी तालुक्यात निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण येथील धनुरे मंगल कार्यालयात पार पडले. त्यासाठी ४२० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापैकी ३१ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाकडे पाठ फिरविली होती. गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आली असल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सोमनाथ वाडकर यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty |...

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

SPPU ने कॅश फॉर डिग्री घोटाळ्यात पोलिस तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले. पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी DLTA प्रमुख अनिल खन्ना |...

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

error: Content is protected !!