Homeताज्या बातम्यामातोश्री पार्वतीबाई कुंभार प्राथमिक शाळा दौंड येथे नवीन शैक्षणिक वर्षाचा भव्य शुभारंभ...

मातोश्री पार्वतीबाई कुंभार प्राथमिक शाळा दौंड येथे नवीन शैक्षणिक वर्षाचा भव्य शुभारंभ…

दौंड (प्रतिनिधी मयूर साळवे) – मातोश्री पार्वतीबाई कुंभार प्राथमिक शाळा, दौंड येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या हस्ते फीत कापून शाळेचा शुभारंभ करण्यात आला. रंगीबेरंगी फुगे, विद्यार्थ्यांची उत्साहवर्धक उपस्थिती आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिकच वैशिष्ट्यपूर्ण ठरला.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष गणपत डावरे (सचिव, गुरुदेव गोरोबा स्मारक समिती, उमरखेड), कविता डावरे (अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती), रामचंद्र केंडे (माजी प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानिज), ज्ञानेश्वर काळकर (सदस्य, गुरुदेव गोरोबा स्मारक समिती), सुनीता गायकवाड (मुख्याध्यापिका, वंदनीय राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज माध्यमिक विद्यालय, दौंड), संदीपान वाघमोडे (उपाध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती), राजेंद्र सोलवणकर (पत्रकार, दैनिक संध्या), मयूर साळवे आणि गणेश सावंत (विषय तज्ञ, पंचायत समिती) यांची उपस्थिती लाभली.

विद्यार्थ्यांनी आनंदाने शाळेच्या नव्या पर्वात प्रवेश केला. विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळेच्या यशस्वी वाटचालीबाबत सकारात्मक मत व्यक्त केले. पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात झाले असून, उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या कार्यपद्धतीचे व उपक्रमांचे कौतुक केले. शाळा ही केवळ शिक्षणाचे केंद्र नसून समाज घडवणारे एक महत्त्वाचे माध्यम आहे, हे या कार्यक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty |...

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

SPPU ने कॅश फॉर डिग्री घोटाळ्यात पोलिस तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले. पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी DLTA प्रमुख अनिल खन्ना |...

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

error: Content is protected !!